'धुरंधर'मध्ये 20 वर्षांनी लहान सारासोबत रणवीरचा रोमान्स; कोण आहे ती?

18 November 2025

Created By: Swati Vemul

रणवीर सिंहच्या 'धुरंधर' या चित्रपटाच्या ट्रेलरमधील सारा अर्जुनने वेधलं नेटकऱ्यांचं लक्ष

विशेष म्हणजे सारा अर्जुन ही रणवीरपेक्षा 20 वर्षांनी लहान आहे

सारा अर्जुन ही दाक्षिणात्य अभिनेता राज अर्जुनची मुलगी आहे

याआधी साराने बालकलाकार म्हणून अनेक चित्रपटांमध्ये भूमिका साकारल्या आहेत

दीड वर्षांची असताना साराने एका जाहिरातीत काम केलं होतं

मणिरत्नम दिग्दर्शित 'पोन्नियिन सेल्वन' या चित्रपटामध्येही ती दिसली होती.

ट्रेलर लाँचदरम्यान रणवीरने साराच्या अभिनयकौशल्याचं तोंडभरून केलं कौतुक

रातोरात 'नॅशनल क्रश' बनलेल्या गिरीजा ओकचा पती कोण?