रातोरात 'नॅशनल क्रश' बनलेल्या गिरीजा ओकचा पती कोण?

12 November 2025

Created By: Swati Vemul

मराठमोळी अभिनेत्री गिरीजा ओक सध्या सोशल मीडिया सेन्सेशन बनली आहे

निळ्या साडीतील गिरीजाचे फोटो सोशल मीडियावर तुफान होतायत व्हायरल

गिरीजा 37 वर्षांची असून तिने 2011 मध्ये सुहृद गोडबोलेशी लग्न केलं होतं

गिरीजा आणि सुहृद यांना एक मुलगासुद्धा आहे

गिरीजाने 'तारे जमीन पर', 'शोर इन द सिटी', 'जवान' या हिंदी चित्रपटांमध्ये केलंय काम

नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीनंतर गिरीजाचा साधा पण तितकाच आकर्षक लूक सोशल मीडियावर चर्चेत

कॉटनची साडी आणि मिनिमल मेकअप अशा अंदाजात गिरीजाने वेधलं नेटकऱ्यांचं लक्ष

'ड्रीम गर्ल'शी लग्नासाठी धर्मेंद्र यांनी बदलला होता धर्म; दिलावर खान बनून केला होता निकाह