'ड्रीम गर्ल'शी लग्नासाठी धर्मेंद्र यांनी बदलला होता धर्म; दिलावर खान बनून केला होता निकाह

10 November 2025

Created By: Swati Vemul

धर्मेंद्र आणि हेमा मालिनी यांची प्रेमकहाणी शतकानुशतके लक्षात राहील

हेमा मालिनी यांच्या प्रेमात धर्मेंद्र इतके वेडे होते की ते काहीही करायला तयार होते

'तुम हसीं मैं जवान' या चित्रपटाच्या सेटवर दोघं पहिल्यांदा भेटले

हेमा यांना धर्मेंद्र यांच्या पहिल्या लग्नाबद्दल, मुलांबद्दल सर्वकाही माहीत होतं

धर्मेंद्र हे हेमा मालिनी यांच्याशी लग्न करण्यासाठी इच्छुक होते, पण त्यांना पहिल्या पत्नीला घटस्फोट द्यायचा नव्हता

हिंदू विवाह कायद्यानुसार, धर्मेंद्र यांना दुसरं लग्न करण्याची परवानगी नव्हती

21 ऑगस्ट 1979 रोजी इस्लाम धर्म स्वीकारत दोघांनी लग्न केलं

धर्मेंद्र यांचं नाव बदलून दिलावर खान असं झालं आणि हेमा मालिनी या आयेशा बी बनल्या

धर्मेंद्र आणि हेमा मालिनी यांनी बराच वेळ त्यांचं लग्न गुप्त ठेवलं होतं

अदनान सामीचं पुन्हा वाढलं वजन; जुन्या लूकमध्ये पाहून चाहत्यांचे कमेंट्स