अदनान सामीचं पुन्हा वाढलं वजन; जुन्या लूकमध्ये पाहून चाहत्यांचे कमेंट्स

31 October 2025

Created By: Swati Vemul

प्रसिद्ध बॉलिवूड गायक अदनान सामी त्याच्या वजनामुळे पुन्हा एकदा चर्चेत

अदनानला मुंबई एअरपोर्टवर मुलगी आणि पत्नीसोबत पाहिलं गेलं

एकेकाळी अदनान सामीचं वजन 230 किलो होतं

कोणत्याही सर्जरीशिवाय अदनाने हे वजन कमी करत ट्रान्सफॉर्मेशनने सर्वांना थक्क केलं होतं

आता पुन्हा अदनानचं वजन वाढल्याने नेटकऱ्यांनी त्यावरून कमेंट्स केले आहेत.

2010 मध्ये अदनानने रोया सामी खानशी चौथं लग्न केलं

या दोघांना सात वर्षांची मुलगी असून तिचं नाव मेदिना असं आहे

बहिणीची मृत्यू, साखरपुडा मोडला.. कठीण काळानंतर मराठमोळ्या अभिनेत्रीने घेतलं स्वत:चं घर