बहिणीची मृत्यू, साखरपुडा मोडला.. कठीण काळानंतर मराठमोळ्या अभिनेत्रीने घेतलं स्वत:चं घर
27 October 2025
Created By: Swati Vemul
अभिनेत्री भाग्यश्री मोटेनं नुकतंच मुंबईत घेतलं स्वत:चं घर
या नवीन घरात भाग्यश्रीने कुटुंबीयांसोबत केला गृहप्रवेश
आयुष्यातील सर्वांत कठीण काळानंतर भाग्यश्री आता नवी सुरुवात करतेय
भाग्यश्रीच्या मोठ्या बहिणीचा संशयास्पदरित्या मृत्यू झाला
भाग्यश्रीचा स्वत:चा साखरपुडाही मोडला होता
गृहप्रवेशाचे फोटो पोस्ट करत भाग्यश्रीने व्यक्त केल्या भावना, अभिनेत्रीला आली बहिणीची आठवण
आज तू हवी होतीस, तुझ्या इतकं आनंदी आज दुसरं कोणी नसतं- भाग्यश्री
जिथे कुठे असशील तिथे खूप खुश राहा, माझा अभिमान बाळगत असशील हे मला माहीत आहे- भाग्यश्री
हाच खरा 'फॅमिली मॅन'; 'कांतारा' फेम ऋषभ शेट्टीच्या दिवाळीच्या फोटोंवर नेटकऱ्यांचे कमेंट्स
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा