हाच खरा 'फॅमिली मॅन'; 'कांतारा' फेम ऋषभ शेट्टीच्या दिवाळीच्या फोटोंवर नेटकऱ्यांचे कमेंट्स

26 October 2025

Created By: Swati Vemul

'कांतारा : चाप्टर 1'च्या यशानंतर कन्नड सुपरस्टार ऋषभ शेट्टीने साजरी केली दिवाळी

पत्नी प्रगती आणि दोन मुलांसोबत ऋषभने त्याच्या गावी साजरी केली दिवाळी

ऋषभ आणि त्याच्या कुटुंबीयांचा पारंपरिक अंदाज नेटकऱ्यांना खूपच भावला

हाच खरा फॅमिली मॅन.. अशा प्रतिक्रिया नेटकऱ्यांनी दिल्या आहेत

कांतारा : चाप्टर 1 ने आतापर्यंत तब्बल 579.20 कोटी रुपयांचा गल्ला जमवला

ऋषभची पत्नी प्रगती कॉस्च्युम डिझायनर असून तिने कांताराच्या दोन्ही चित्रपटांमध्ये केलंय काम

ऋषभ शेट्टीच्या 'कांतारा : चाप्टर 1'ने विकी कौशलच्या 'छावा'लाही टाकलं मागे

जान्हवी कपूरने थेट लग्नाची तारीख केली जाहीर? ती पोस्ट चर्चेत