आलियाने  नेसली 30 वर्ष जुनी साडी, साडीत फुललं अभिनेत्रीचं सौंदर्य 

Created By: Shweta Walanj

आलिया नुकताच 'हॉप गाला' इव्हेंटसाठी लंडन याठिकाणी पोहोचली होती. अभिनेत्रीचे फोटो तुफान व्हायरल होत आहेत.  

इव्हेंटसाठी आलियाने खान विंटेज साडी नेसली होती. तिच्या साडीची चर्चा सर्वत्र रंगली आहे.

'हॉप गाला' इव्हेंटसाठी आलियाने नेसलेली साडी 30 वर्ष जुनी आहे.

30 वर्षांपूर्वी ही साडी तयार करण्यासाठी तब्बल 3 हजार 500 तास लागले होते. 

आलियाने नेसलेली साडी अबु जानी - संदीप खोसला यांनी तयार केलेली आहे. साडीत अभिनेत्रीचं सौंदर्य फुलून दिसत आहे.

सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त आलियाच्या खास लूकची चर्चा रंगली आहे. फोटोही तुफान व्हायरल होत आहेत.