अवनीत कौरच्या घायाळ अदांवर चाहते फिदा, गोव्यात अभिनेत्रीचं बोल्ड फोटोशूट

Created By: Shweta Walanj

अवनीत कायम तिच्या बोल्ड आणि घायाळ अदांमुळे चर्चेत असते. 

आता देखील अभिनेत्रीने स्वतःचे काही फोटो आणि व्हिडीओ पोस्ट केले आहेत. 

गोव्यात अवनीतने भन्नाट फोटोशूट केलं आहे. सध्या सर्वत्र अभिनेत्रीच्या फोटोंची चर्चा रंगली आहे. 

अवनीत सोशल मीडियावर कायम सक्रिय असते. 

सोशल मीडियावर अवनीतच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. 

चाहते दोखील अवनीतच्या प्रत्येक पोस्टवर लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव करत असतात.