वयाच्या 40 व्या वर्षीही दीपिकाचा कातिल लूक

11  February 2026

Created By:  Shweta Walanj

अभिनेत्रीा दीपिका पादुकोण हिला आज कोणत्याच ओळखीची गरज नाही.

अनेक सिनेमांमध्ये भूमिका साकारत दीपिकाने चाहत्यांचं मनोरंजन केलेय.

आजही दीपिका मोठ्या पडद्यावर  सक्रिय आहे.

सध्या दीपिकाचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

काळ्या ड्रेसमध्ये अभिनेत्रीने काही फोटो पोस्ट केले आहेत.

एक मुलीची आई झाली  तरी दीपिकाची बोल्डनेस कमी झालेला नाही.