म्हणून बॉलिवूड अभिनेत्री दिव्या दत्ताने लग्न न करण्याचा निर्णय घेतला

10 August 2025

Created By: मयुरी सर्जेराव

बॉलिवूड अभिनेत्री दिव्या दत्ता तिच्या उत्तम अभिनयाबरोबरच स्पष्टवक्त्यासाठीही चर्चेत असते

अलीकडेच, तिने तिच्या आयुष्याबद्दल एक मोठा खुलासा केला आहे. तिने लग्न न करण्याचा निर्णय घेतला आहे.

या निर्णयाबद्दल दिव्या म्हणाली की, एखाद्या व्यक्तीने विषारी नात्यात राहण्यापेक्षा एकटे राहणे चांगले.

"जसजसा वेळ गेला तसं मला जाणवलं की, तुम्हाला अशा जोडीदाराची आवश्यकता असते जो परिस्थिती समजून घईल"

"माझा असा विश्वास आहे की माझी एक प्रभावी प्रतिमा आहे, ज्यामुळे कोणीही माझ्याकडे येण्यास कचरतो"

कामाच्या बाबतीत, दिव्या दत्ता वेब सिरीज 'मायासभा: द राइज ऑफ द टायटन्स' मध्ये दिसली