हेमा मालिनी यांच्या सौंदर्यापुढे वयाचा आकडा झुकेल, फोटो पाहून म्हणाल
30 August 2025
Created By: Shweta Walanj
हेमा मालिनी यांचे काही फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
हेमा मालिनी यांनी साडीत काही फोटो पोस्ट केले आहेत.
फोटो पोस्ट करत हेमा मालिनी चाहत्यांना फॅशन गोल्स देत आहेत.
वयाच्या 76 व्या वर्षी देखील हेमा मालिनी यांचं सौंदर्य कमी झालेलं नाही.
वयाच्या 76 व्या व्या वर्षी देखील हेमा मालिनी प्रचंड सुंदर दिसतात.
सोशल मीडियावर देखील हेमा मालिनी कायम सक्रिय असतात.
हे सुद्धा वाचा : रेखा यांच्याप्रमाणेच बहीण देखील सौंदर्याची खाण, फोटो पाहून म्हणाल...