जॅकलिन फर्नांडिसचा ग्लॅमरस अवतार, फोटो पाहून म्हणाल...

12  February 2026

Created By:  Shweta Walanj

 जॅकलिन फर्नांडीसचे अनेक फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात.

आता देखील अभिनेत्रीचे काही हटके फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

पांढऱ्या रंगाच्या ड्रेसमध्ये अभिनेत्रीने फोटोशूट केलं आहे.

चाहत्यांना देखील जॅकलिन हिचा नवीन लूक आवडलेला आहे.

 आतापर्यंत जॅकलिनने अनेक सिनेमांमध्ये महत्त्वाची भूमिका साकारत चाहत्यांचं मनोरंजन केलं.

सोशल मीडियावर देखील जॅकलिन कायम सक्रिय असते.