साडीत जान्हवी कपूर हिच्या दिलखेच अदा, फोटो व्हायरल
Created By: Shweta Walanj
जान्हवी कपूर हिने स्वतःचे काही फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत.
साडीत अभिनेत्री प्रचंड सुंदर दिसत आहे.
सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त जान्हवीच्या फोटोंची चर्चा रंगली आहे.
जान्हवी सोशल मीडियावर कायम सक्रिय असते.
सोशल मीजियावर तिच्या चाहत्यांची संख्या फार मोठी आहे.
चाहतेही अभिनेत्रीच्या फोटोंवर लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव करत असतात.
हे सुद्धा वाचा | तवायफ फरीदनच्या भूमिकेत सोनाक्षी सिन्हा, अभिनेत्रीचे खास लूक