तवायफ फरीदनच्या भूमिकेत सोनाक्षी सिन्हा, अभिनेत्रीचे खास लूक

Created By: Shweta Walanj

अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा सध्या 'हीरामंडी' सीरिजमुळे चर्चेत आहे.

नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झालेली सीरिज सध्या तुफान चर्चेत आहे.

सीरिजमधील सोनाक्षीचे काही लूक सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

सोनाक्षी हिने स्वतःचे काही लूक इन्स्टाग्रामवर पोस्ट केले आहेत.

 वेगवेगळ्या लूकमध्ये सोनाक्षी हिचं सौंदर्य फुलून दिसत आहे.

'हीरामंडी' सीरिजमध्ये अनेक प्रसिद्ध अभिनेत्रींनी महत्त्वाची भूमिका साकारली आहे.