क्लासी लूकमध्ये जान्हवी चाहत्यांना देतेय फॅशन गोल्स

26  january 2026

Created By:  Shweta Walanj

अभिनेत्री जान्हवी कपूर हिने काही फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत.

 स्टायलिश लूकमध्ये अभिनेत्रीने काही फोटो पोस्ट केल्यामुळे सर्वत्र जान्हवी हिची चर्चा रंगली आहे.

 सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त जान्हवी हिच्या लूकची चर्चा रंगली आहे.

जान्हवी कपूर सध्या तिच्या नव्या फोटोशूटमुळे चर्चेत आली आहे.

हटके ड्रेसमध्ये जान्हवी हिने काही फोटो पोस्ट केले आहेत.

जान्हवी सध्या शिखर पहाडिया याच्यासोबत रिलेशनशिपमध्ये आहे.