साडीत फुलून दिसतंय जुही चावला हिचं सौंदर्य, फोटो पाहून म्हणाल...
07 November 2025
Created By: Shweta Walanj
90 च्या दशकात सर्वत्र फक्त आणि फक्त जुही चावला हिचा बोलबाला होता.
आज अभिनेत्री बॉलिवूडपासून दूर आहे. आनंदी आयुष्य जगत आहे.
सध्या जुहीचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
पिवळ्या साडीत जुहीने स्वतःचे काही फोटो पोस्ट केले आहेत.
वयाच्या 57 व्या वर्षीही जुही चावला सुंदर दिसत आहे.
जुही आजही चाहत्यांना फॅशन गोल्स देत असते.
हे सुद्धा वाचा : रेखा यांच्याप्रमाणेच बहीण देखील सौंदर्याची खाण, फोटो पाहून म्हणाल...