काजोलच्या हटके फोटोंवर चाहत्यांच्या नजरा
07 May 2025
Created By: Shweta Walanj
काजोलच्या नव्या फोटोंवर चाहत्यांच्या नजरा खिळल्या आहेत.
चाहत्यांना अभिनेत्रीचे नवे फोटो प्रचंड आवडलेले आहेत.
काळ्या ड्रेसमध्ये अभिनेत्रीने फोटो पोस्ट केले आहेत.
फोटो पोस्ट करत अभिनेत्रीने कॅप्शनमध्ये फरक ओळखा असं लिहिलं आहे.
काजोल सोशल मीडियावर कायम सक्रिय असते.
सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांची संख्या देखील मोठी आहे.
हे सुद्धा वाचा - 'माधुरी स्त्री म्हणून वाईट, तिने माझ्या बहिणीचा संसार मोडला...'