साध्या साडीत काजोल चाहत्यांना देते फॅशन गोल्स
27 May 2025
Created By: Shweta Walanj
अभिनेत्री काजोल हिने स्वतःचे काही फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत.
साडीत अभिनेत्रीने काही फोटो पोस्ट केले आहेत.
चाहत्यांना देखील अभिनेत्रीचा लूक प्रचंड आवडला आहे.
सिंपल साडीत अभिनेत्री ग्लॅमरस दिसत आहे.
वयाच्या 50 व्या वर्षी देखील अभिनेत्री चाहत्यांना फॅशन गोल्स देत असते.
काजोल कायम सोशल मीडियावर सक्रिय असते.
हे सुद्धा वाचा - 'माधुरी स्त्री म्हणून वाईट, तिने माझ्या बहिणीचा संसार मोडला...'