करिना कपूर हिचा अंदाज अनेकांना भावतो

18 November 2023

Created By: Swati Vemul

करिनाच्या लूक्सवर अनेकजण फिदा आहेत...

करिनाने नुकतंच काही फोटो सोशल मीडियावर शेअर केलेत

ब्लॅक अँड व्हाईट लूकची जोरदार चर्चा आहे

'कॉफी विथ करण' या शोमध्ये करिना आणि आलिया भट एकत्र दिसल्या

या शोच्या पार्श्वभूमीवर करिनाने खास फोटोशूट केलंय

करिनाच्या या लूकला चाहत्यांची पसंती मिळतेय

नाना पाटेकरांनी ज्याला मारलं, त्याची प्रतिक्रिया समोर; म्हणाला..