दुसऱ्या मुलाच्या जन्मानंतर अशी झाली होती अभिनेत्रीची अवस्था

Created By: Shweta Walanj

करीनाने 2021 मध्ये दुसऱ्या मुलाला जन्मा दिला. दुसऱ्या मुलाच्या जन्माच्या वेळी अभिनेत्री प्रचंड घाबरली होती. 

जेह बाबा करीनाच्या पोटात होता तेव्हा अभिनेत्रीला सतत एका गंभीर आजाराची भीती वाटत होती. 

करीना म्हणाली, माझ्यासाठी दुसरी प्रेग्नेंसी प्रचंड भयानक होती. तेव्हा कोरोना व्हायरसचा हाहाकार होता. 

करीनाला सतत वाटायचं मला कोरोना झाल्यानंतर माझ्या मुलाला देखील कोरोना  होईल. 

जेह बाबाचा जन्म झाल्यानंतर रुग्णालयातून घरी आणायला देखील अभिनेत्रीला भीती वाटत होती. 

जेहच्या जन्मानंतर करीनाची प्रकृती खालावली होती. अभिनेत्रीचा एक पाय 100 किलोचा झाल्याचं तिला वाटत होतं. 

जेव्हा करीना रुग्णालायातून घरी आली आणि तिने स्वतःला आरश्यात पाहिलं तेव्हा आपण पुन्हा पूर्वीसारखे होऊ का? अशी भीती अभिनेत्रीला सतावत होती.