क्लासी लूकमध्ये जान्हवी चाहत्यांना देतेय फॅशन गोल्स

27  january 2026

Created By:  Shweta Walanj

करिश्माच्या कूपर हटके लूकवर खिळल्या चाहत्यांच्या नजरा

90 च्या दशकात अभिनेत्री करिश्मा कपूर हिने चाहत्यांचं भरभरुन मनोरंजन केलं.

आज अभिनेत्री मोठ्या पडद्यावर सक्रिय नसली तरी, चाहत्यांमध्ये कायम चर्चेत असते.

आजही अभिनेत्री चाहत्यांना फॅशन गोल्स देते.

करिश्मा कपूर हिचं सौंदर्य वयाच्या 50 व्या वर्षी देखील कमी झालेलं नाही.  

आता देखील करिश्माने स्वतःचे काही फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत.

karima kapoor