वयाच्या 49 व्या वर्षी देखील करिश्मा कपूर दिसते प्रचंड ग्लॅमरस

Created By: Shweta Walanj

करिश्मा कपूर सोशल मीडियावर कायम सक्रिय असते.

सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे.

अभिनेत्री सोशल मीडियावर स्वतःचे फोटो पोस्ट करत असते.

आता देखील अभिनेत्रीने स्वतःचे काही फोटो सोशल मीडियावर पोस्ट केलेत.

सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त करिश्मा कपूर हिच्या लूकची चर्चा रंगली आहे.

करिश्मा कायम तिच्या खासगी आणि प्रोफेशनल आयुष्यामुळे चर्चेत असते.