क्रिती सनॉन चाहत्यांना देते फॅशन गोल्स
13 July 2025
Created By: Shweta Walanj
क्रिती सनॉनने आतापर्यंत अनेक सिनेमांमध्ये महत्त्वाची भूमिका साकारत चाहत्यांचं मनोरंजन केलं.
क्रिती हिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे.
अभिनेत्री सोशल मीडियावर देखील कायम सक्रिय असते.
आता क्रिती हिने स्वतःचे काही फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत.
क्लासी लूकमध्ये अभिनेत्रीने स्वतःचे फोटो पोस्ट केले आहेत.
सध्या सर्वत्र क्रितीच्या फोटोंची चर्चा रंगली आहे.
हे सुद्धा वाचा : रेखा यांच्याप्रमाणेच बहीण देखील सौंदर्याची खाण, फोटो पाहून म्हणाल...