वयाच्या 49 व्या वर्षी काजोल दिसते प्रचंड हॉट आणि ग्लॅमरस

Created By: Shweta Walanj

 काजोल हिने काळ्या ड्रेसमध्ये स्वतःचे काही फोटो पोस्ट केले आहे.

काळ्या ड्रेसमध्ये काजोल हॉट आणि ग्लॅमरस दिसत आहे.

दिवसागणिक वाढतंय काजोल हिचं सौंदर्य, तिच्या सौंदर्यावर अनेक जण फिदा झाले आहेत.

काजोल कायम सोशल मीडियावर सक्रिय असते.

सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे.

काजोल प्रत्येक लूकमध्ये आजही प्रचंड सुंदर दिसते.