अभिनेत्री माधुरी दीक्षित चाहत्यांना देते फॅशन गोल्स, फोटो व्हायरल

Created By: Shweta Walanj

माधुरी दीक्षित सोशल मीडियावर कायम सक्रिय असते.

सोशल मीडियावर देखील अभिनेत्रीच्या चाहत्यांची संख्या फार मोठी आहे.

आता देखील अभिनेत्रीने स्वतःचे काही फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत.

सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त अभिनेत्रीच्या फोटोंची चर्चा रंगली आहे.

नव्या फोटोशूटमध्ये माधुरी बोल्ड आणि ग्लॅमरस दिसत आहे.

दिवसागणिक माधुरी हिच्या सौंदर्यात वाढ होत आहे.