डेनिम लूकमध्ये माधुरी देतेय चाहत्यांना फॅशन गोल्स

1 February 2026

Created By:  Shweta Walanj

 बॉलिवूडची धकधक गर्ल म्हणजे अभिनेत्री माधुरी दीक्षित आता बॉलिवूडमध्ये सक्रिय नसते.

पण अभिनेत्री सोशल मीडियावर कायम सक्रिय असते.

आता देखील माधुरीने स्वतःचे काही फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत.

सर्वत्र माधुरीच्या ग्लॅमरची चर्चा रंगली आहे.

माधुरी दीक्षित कायम स्वतःचे वेग-वेगळ्या लूकमधील फोटो पोस्ट करत चाहत्यांना फॅशन गोल्स देत असते.