माधूरी दीक्षितच्या नव्या लूकने वेधल्या चाहत्यांच्या नजरा...
08 February 2026
Created By: Shweta Walanj
अभिनेत्री माधुरी दीक्षित कायम तिच्या सौंदर्यामुळे चर्चेत असते.
आता देखील अभिनेत्रीने साडीत काही फोटो पोस्ट केले आहेत.
अभिनेत्रीच्या सौंदर्यावर चाहते फिदा झाले आहेत.
अभिनेत्री कायम चाहत्यांना वेगवेगळ्या लूकमध्ये फॅशन गोल्स देत असते.
माधुरी दीक्षित आता मोठ्या पडद्यावर सक्रिय नसली तरी सोशल मीडियावर कायम सक्रिय असते.
एक काळ असा होता जेव्हा बॉलिवूड आणि चाहत्यांमध्ये फक्त माधुरी दीक्षितचा बोलबाला होता.
हे सुद्धा वाचा : रेखा यांच्याप्रमाणेच बहीण देखील सौंदर्याची खाण, फोटो पाहून म्हणाल...