वयाच्या 58 व्या वर्षी माधुरी दीक्षित घायाळ अदा
15 December 2025
Created By: Shweta Walanj
माधुरी दीक्षितच्या रॉयल लूकवर चाहत्यांच्या नजरा खिळल्या आहेत.
माधुरी कायम सोशल मीडियावर फोटो पोस्ट करत असते.
आता देखील अभिनेत्रीने खास फोटो पोस्ट केले आहेत.
चाहत्यांना देखील अभिनेत्रीचा लूक आवडला आहे.
साठीच्या उंबरठ्यावर असताना माधुरी चाहत्यांना फॅशन गोल्स देत असते.
माधुरी कायम सोशल मीडियावर सक्रिय असते.
हे सुद्धा वाचा : रेखा यांच्याप्रमाणेच बहीण देखील सौंदर्याची खाण, फोटो पाहून म्हणाल...