वयाच्या 52 व्या वर्षी मलायका अरोराचा ग्लॅमर, फोटो पाहून म्हणाल...
Created By: Shweta Walanj
12 March 2026
मलायका अरोरा कधी कोणत्या सिनेमात मुख्य भूमिका साकारताना दिसली नाही.
अभिनेत्रीने डान्सच्या जोराावर बॉलिवूड गाजवला...
मलायका तिच्या लूकमुळे देखील कायम चर्चेत असते.
आता देखील तिचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत असतात.
पिवळ्या ड्रेसमध्ये मलायकाने स्वतःचे काही फोटो पोस्ट केले आहेत.
प्रिंसेस लूकमध्ये मलायका प्रचंड क्लासी आणि ग्लॅमरस दिसत आहे.
मुलाच्या जन्मानंतर पहिल्यांदाच कॅमेरासमोर आली कतरिना; बदलला लूक
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा