मुलाच्या जन्मानंतर पहिल्यांदाच कॅमेरासमोर आली कतरिना; बदलला लूक
Created By: Swati Vemul
25 February 202
6
अभिनेत्री कतरिना कैफने 7 नोव्हेंबर 2025 रोजी मुलाला जन्म दिला
विकी आणि कतरिनाने त्यांच्या मुलाचं नाव विहान असं ठेवलंय
बाळ दोन महिन्यांचं झाल्यानंतर कतरिना-विकीने त्याच्या हाताचा फोटो शेअर केला होता
मुलाच्या जन्मानंतर आता कतरिना पहिल्यांदाच मीडियासमोर आली
मुलगा विहानच्या जन्मानंतर कतरिना पहिल्यांच तिच्या मैत्रिणीसोबत बाहेर फिरायला गेली
यावेळी कतरिनाने तिच्या चेहऱ्यावर मास्क लावला होता
कारमध्ये बसलेल्या कतरिनाने पापाराझींना पाहून स्मितहास्य केलं, तिचे फोटो व्हायरल होत आहेत
हानिया आमिरचं सौंदर्य बनावटी, गालावरील खळीसाठी सर्जरी? बहिणीने दाखवले पुरावे
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा