मौनी रॉयच्या घायाळ अदांवर चाहते फिदा, फोटोंवरून चाहत्यांची नजर हटेना
Created By: Shweta Walanj
अभिनेत्री मौनी रॉयच्या सौंदर्याची कायम चर्चा रंगत असते.
मौनी हिने काही फोटो इन्स्टाग्रामवर पोस्ट केले आहेत.
साडीच अभिनेत्रीने काही फोटो पोस्ट केले आहेत. ज्यामध्ये अभिनेत्रीचं सौंदर्य फुलून दिसत आहे.
सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त मौनी रॉय हिची चर्चा रंगली आहे.
अभिनेत्री सोशल मीडियावर कायम सक्रिय असते.
चाहते अभिनेत्रीच्या फोटोंवर लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव करत आहेत.
हे सुद्धा वाचा | चाळीशीत पोहोचली श्वेता तिवारी, दिवसागणिक वाढतोय बोल्डनेस...