साडीत फुलून दिसतंय नोराचं सौंदर्य, फोटो व्हायरल
03 November 2025
Created By: Shweta Walanj
अभिनेत्री नोरा फतेही हिला आज कोणत्याच ओळखीची गरज नाही.
दमदार डान्स आणि सौंदर्याच्या जोरावर नोहा हिने चाहत्यांच्या मनावर राज्य केलं.
शिवाय अभिनेत्री कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असते.
अता देखील अभिनेत्री खास लूकमुळे चर्चेत आली आहे.
साडीत अभिनेत्रीने फोटो पोस्ट केले आहे.
सोशल मीडियावर अभिनेत्री कायम सक्रिय असते.
हे सुद्धा वाचा : रेखा यांच्याप्रमाणेच बहीण देखील सौंदर्याची खाण, फोटो पाहून म्हणाल...