पलत तिवारीच्या घायाळ अदांवर चाहते फिदा, फोटो व्हायरल

16  February 2026

Created By:  Shweta Walanj

अभिनेत्री पलक तिवारी हिला आज कोणत्याच ओळखीच गरज नाही.

पलक तिच्या कोणत्या सिनेमामुळे नाही तर, खास फोटोशूटमुळे चर्चेत आली आहे.

साडीत पलक हिने काही फोटो पोस्ट केले आहेत.

पारंपरिक लूकमध्ये पलक हिचं सौंदर्य फुलून दिसत आहे.

चाहत्यांना देखील अभिनेत्रीचा लूक फार आवडला आहे.

सोशल मीडियावर पलक कायम सक्रिय असते.