"मी इतकी तरुण नाही,की आता दुसऱ्या मुलासाठी प्रयत्न करेन"
Created By: Atul Kamble
3 feb 2026
राणी मुखर्जीचा मर्दानी - 3 रिलीज झाला आहे.यात ती पुन्हा दमदार दिसत आहे.
राणी मुखर्जीने तिच्या दुसऱ्या अपत्यासाठी ट्राय केले होते असे एका मुलाखतीत म्हटले होते.
आपण दुसऱ्या अपत्यासाठी 7 वर्षे प्रयत्न केला होता.माझी मुलगी आता 8 वर्षांची आहे.
ती दीड वर्षांची होती तेव्हा आपण दुसऱ्या अपत्यासाठी प्रयत्न केला होता.
मी अखेर प्रसुत झाले, परंतू मी त्याला गमावले,हा माझ्यासाठी मोठा कठीण काळ होता.
आता मी इतकी तरुण नाही. तरुण दिसत आहे.परंतू आता मी 46 वर्षांची होणार आहे.आता दुसऱ्या मुलाचा विचारही करु शकत नाही.
'माझ्यासाठी ट्रॉमॅटिक होते.माझ्या मुलीला तिचा भाऊ देऊ शकले नाही'
'परंतू जे आपल्याजवळ
नाही त्याचे दु:ख करण्यापेक्षा जे आप
ल्याकडे त्याबद्दल ग्रेटफुल असायला हवे'
'अदीरा माझ्यासाठी एक मिरॅकल चाईल्ड आहे आणि मी खूपच आनंदी आहे की ती मला मिळाली आहे'
GK: या देशात सर्वात स्वस्तात एमबीबीएसचे शिक्षण घेता येते