GK: या देशात सर्वात स्वस्तात एमबीबीएसचे शिक्षण घेता येते

Created By: Atul Kamble

3 feb 2026

भारतात MBBS चे वैद्यकीय शिक्षण घेणे खूपच महागडे बनलेले आहे.

त्यामुळे अनेक विद्यार्थ्यांना डॉक्टर होण्याचे स्वप्न पूर्ण करता येत नाही.

जगात अनेक देश असे आहेत जेथे कमी खर्चात MBBS चे शिक्षण करता येते

 या देशात दरवर्षी हजारो विद्यार्थी कमी फी, सोपा प्रवेश आणि चांगल्या वैद्यकीय सुविधांमुळे जातात.

कझाकिस्तानात MBBS चा पाच वर्षांचा कोर्स जगातला सर्वात स्वस्त मानला जातो.

येथे प्रवेशासाठी कठीण प्रवेश परीक्षा नसते. केवळ 12 वीत 50 टक्के मार्क पुरेसे असतात

कझाकिस्तानच्या वैद्यकीय युनिव्हर्सिटीला WHO आणि NMC ने मान्यता दिलेली आहे.

येथून डिग्री घेतल्यानंतर भारतात डॉक्टरची प्रॅक्टीस करण्याचा मार्ग मोकळा होतो.

कमी बजेटमध्ये मेडिकलचे शिक्षण घेणारे विद्यार्थी कझाकिस्तानला पहिली पसंती देतात.