जगातील सर्वात सुरक्षित
एअरलाईन्स कंपनी कोणती ?
Created By: Atul Kamble
2 feb 2026
जगात दरवर्षी एअरलाईन्सची रँकिंग जारी केली जाते.
यात सेफ्टी, कम्फर्ट आणि सर्व्हीसला सर्वात जास्त महत्व दिले जाते.
अनेक एअरलाईन्स यात टॉपवर येण्याचा प्रयत्न करत असतात.
परंतू एक एअरलाईन्स कंपनी गेल्या ९ वर्षांपासून जगातील सर्वात चांगली फ्लाईट मानली जाते.
कतार एअरवेज जगातील सर्वात चांगली एअरलाईन्स मानली जाते.
लोक या एअरलाईन्सला सर्वात लक्झरी आणि सुरक्षित फ्लाईट मानतात.
या फ्लाईट्सची सेफ्टी रेटिंग देखील सर्वात जास्त आहे.
यानंतर जगात दुसऱ्या क्रमांकावर सिंगापूर एअरलाईन्सचा क्रमांक लागतो. तिसऱ्या क्रमांक अमिरातचा असून ती दुबईची आहे.
भारताच्या कोणत्याही एअरलाईन्सचा या रँकींगमध्ये समावेश झालेला नाही.
प्रिती झिंटा पन्नाशीची झाली, या परदेशी व्यावसायिकाशी थाटला संसार !