साराच्या बोल्ड लूकने वेधल्या चाहत्यांच्या नजरा

Created By: Shweta Walanj

सारा अली खान हिचे काही फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

 खुद्द अभिनेत्रीने स्वतःचे काही फोटो पोस्ट केले आहे.

पांढऱ्या रंगाच्या ड्रेसमध्ये बोल्ड आणि ग्लॅमरस दिसत आहे.

सोशल मीडियावर देखील सारा कायम सक्रिय असते.

सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे.

साराची एक झलक पाहण्यासाठी चाहते उत्सुक असतात.