सारा अली खानचा खास अंदाज

29 November 2023

पिवळ्या रंगाच्या साडीतील फोटोंनी लक्ष वेधलं

भारतीय नारी, भारतीय हँडमेड साडीमध्ये, म्हणत साराकडून फोटो शेअर

साराच्या या लूकला चाहत्यांची पसंती

किती गोड दिसतीयेस म्हणत चाहत्याची कमेंट

तर सारा इन  Saari!, असं दुसऱ्याने म्हटलंय

पांढऱ्या रंगाच्या साडीतील हा खास फोटो

क्युट कपलची परदेश सफर; पाहा जहीर खान आणि सागरिका घाटगेचे खास फोटो