वैदेही परशुरामीचे असंख्य चाहते आहेत
8 February 2024
वैदेहीचं सौंदर्य चाहत्यांना तिच्या प्रेमात पाडतं
बॉलिवूड सेलिब्रिटीही वैदेहीच्या प्रेमात आहेत
बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीला वैदेही प्रचंड आवडते
जर मी मुलगा असते, तर मी तिच्या प्रेमात पडले असते, असं शिल्पा म्हणाली
इंडियन पोलीस फोर्स या वेबसिरीजमध्ये या दोघींनी एकत्र काम केलंय
या सिरीजमध्ये तिने नफिसा हे पात्र साकारलं आहे
गाण्याच्या व्हीडिओवरून परिणिती चोप्रा प्रचंड ट्रोल; नेटकरी म्हणाला, आज गाने की जिद ना करो...
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा