शिल्पाचा साडीतील सिंपल लूक तुम्हीही करु शकता फॉलो
14 December 2025
Created By: Shweta Walanj
अभिनेत्री शिल्पा शेट्टी हिने इन्स्टाग्रामवर काही फोटो पोस्ट केले आहेत.
साडीत अभिनेत्रीचं सौंदर्य फुलून दिसत आहे.
अनेक महिलांना देखील शिल्पाची साडी आवडली आहे.
सिंपल साडीत शिल्पा फॅशन गोल्स देत आहे.
तुम्ही देखील कोणत्याही कार्यक्रमात हा लूक फॉलो करु शकता.
सध्या सर्वत्र शिल्पाच्या लूकची चर्चा रंगली आहे.
shilpa Shetty Kundra
हे सुद्धा वाचा : रेखा यांच्याप्रमाणेच बहीण देखील सौंदर्याची खाण, फोटो पाहून म्हणाल...