दिवसागणिक वाढतोय शिल्पा शेट्टी हिचा बोल्डनेस

Created By: Shweta Walanj

शिल्पा हिने अनेक सिनेमांमध्ये महत्त्वाची भूमिका बजावत चाहत्यांचं मनोरंजन केलं आहे. 

एककाळ असा होत्या जेव्हा चाहत्यांमध्ये फक्त शिल्पाच्या चर्चा रंगलेल्या असायच्या.. 

आता देखील अभिनेत्रीची लोकप्रियता कमी झालेली नाही. 

वयाच्या 48 व्या वर्षी देखील अभिनेत्री चाहत्यांनी फॅशन गोल्स देत असते.

सोशल मीडियावर शिल्पा कायम स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ पोस्ट करत असते. 

आता देखील शिल्पाच्या दिलखेच अदांनी चाहत्यांना घायाळ केलं आहे.