श्रद्धा कपूरच्या नव्या लूकवर चाहते फिदा, फोटो पाहून म्हणाल...
07 June 2025
Created By: Shweta Walanj
श्रद्धा कपूर कायम सोशल मीडियावर सक्रिय असते.
आता देखील अभिनेत्रीने काही फोटो पोस्ट केले आहे.
फोटो पोस्ट करत श्रद्धा कायम चाहत्यांना फॅशन गोल्स देत असते.
काळ्या ड्रेसमध्ये श्रद्धा कपूर हिने फोटो पोस्ट केले आहेत.
चाहत्यांना देखील अभिनेत्रीचा लूक आवडला आहे.
श्रद्धाच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे.
हे सुद्धा वाचा - 'माधुरी स्त्री म्हणून वाईट, तिने माझ्या बहिणीचा संसार मोडला...'