श्रद्धा कपूर हिचा ग्लॅमरस लूक, फोटो पाहून चाहते घायाळ
05 February 2026
Created By: Shweta Walanj
अभिनेत्री श्रद्धा कपूर हिने स्वतःचे काही फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहे.
अभिनेत्रीच्या लूकवर चाहते देखील घायाळ झाले आहेत.
सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त श्रद्धा हिच्या फोटोंची चर्चा रंगली आहे.
चाहत्यांना देखील अभिनेत्रीचा लूक आवडलेला आहे...
सूटमध्ये अभिनेत्रीने स्वतःचे काही फोटो पोस्ट केले आहेत.
हे सुद्धा वाचा : रेखा यांच्याप्रमाणेच बहीण देखील सौंदर्याची खाण, फोटो पाहून म्हणाल...