'या लूकची प्लानिंग...', श्रद्धाच्या नव्या फोटोंवर चाहत्यांच्या खिळल्या नजरा
10 May 2025
Created By: Shweta Walanj
श्रद्धा कपूर हिला आज कोणत्याच ओळखीची गरज नाही.
अभिनेत्रीनेच्या चाहत्यांची संख्या फार मोठी आहे.
आता अभिनेत्री तिच्या खास लूकमुळे चर्चेत आली आहे.
फोटो पोस्ट करत अभिनेत्रीने, 'या लूकची प्लानिंग फार पूर्वीपासून सुरु होती..' असं लिहिलं आहे.
लाल ड्रेसमध्ये अभिनेत्रीने फोटो पोस्ट केले आहेत.
सोशल मीडियावर अभिनेत्री कायम सक्रिय असते.
हे सुद्धा वाचा - 'माधुरी स्त्री म्हणून वाईट, तिने माझ्या बहिणीचा संसार मोडला...'