झहीर इकबाल सोबत लग्नासाठी सोनाक्षी सिन्हा धर्म बदलणार का?

झहीर इकबाल आणि सोनाक्षी सिन्हा यांच्या लग्नाची चर्चा  आहे. लग्नाची कन्फर्म डेट  सुद्धा समोर आलीय. 

सोनाक्षी-झहीरच्या लग्नाच इनविटेशन कार्ड सुद्धा समोर आलय. 'अफवा खऱ्या आहेत' असं या मध्ये लिहिलय. 

कार्डवर लग्नाची 23 जून तारीख लिहिली आहे. ड्रेस कोड  फेस्टिव आणि फॉर्मल आहे. 

सोनाक्षी रजिस्टर्ड लग्न करणार आहे. तिच्या एका मित्राने ही माहिती दिलीय. 

ना वरात येणार, ना मंडप सजणार. रजिस्टर्ड लग्नामुळे सोनाक्षी-जहीरला धर्म बदलण्याची गरज नाही. 

"आधीच त्यांनी रजिस्टर्ड लग्न केलं असेल. मोठ लग्न नसेल फक्त पार्टी होईल" असं सोनाक्षीच्या मित्राने म्हटलय.