सोनम कपूर हिच्या नव्या फोटोशूटच्या सर्वत्र चर्चाा

Created By: Shweta Walanj

सोनम कपूर सध्या बॉलिवूडपासून दूर असली तरी सोशल मीडियावर कायम सक्रिय असते.

आता देखील अभिनेत्रीचे काही फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत.

अभिनेत्री सोनम कपूर कायम तिच्या हॉट आणि बोल्ड लूकमुळे चर्चेत असते.

आता अभिनेत्रीच्या नव्या लूकची चर्चा रंगली आहे.

खुद्द सोनम हिने स्वतःचं काही फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत.

सोनम कायम चाहत्यांना फॅशन गोल्स देत असते.