माधुरी दीक्षितच्या सौंदर्यावर चाहते घायाळ, फोटो व्हायरल

Created By: Shweta Walanj

सोशल मीडियावर माधुरीने काही फोटो पोस्ट केले आहेत.

फोटोंमध्ये अभिनेत्रीचं सौंदर्य फुलून दिसत आहे.

पारंपरिक लूकमध्ये माधुरी चाहत्यांना फॅशन गोल्स देत असते.

अनंत - राधिका यांच्या लग्नासाठी अभिनेत्रीने खास लूक केला होता.

माधुरी सोशल मीडियावर कायम सक्रिय असते.

सोशल मीडियावर माधुरीने काही फोटो पोस्ट केले आहेत.