काळ्या ड्रेसमध्ये बॉलिवूड अभिनेत्री चाहत्यांना देतात फॅशन गोल्स

Created By: Shweta Walanj

अभिनेत्री करीना कपूर देखील काळ्या ड्रेसमध्ये फार ग्लॅमरस दिसते. 

अभिनेत्री क्रिती सनॉन देखील कायम तिच्या लूकमुळे चर्चेत असते.

शिल्पा शेट्टी देखील चाहत्यांना फिटनेस आणि फॅशन गोल्स देत असते. 

सोनाक्षी सिन्हा देखील तिच्या बोल्ड आणि ग्लॅमरस लूकमुळे चर्चेत असते. 

किआरा अडवाणी कोणत्याही लूकमध्ये हॉट आणि बोल्ड दिसते.

वयाच्या 56 व्या वर्षी देखील माधुरी दीक्षित हिचं सौंदर्य कमी झालेलं नाही..