Created By: अतुल कांबळे

11 April 2025

Created By: अतुल कांबळे

आईचे स्वप्न या बॉलीवूड स्टारने केलं पूर्ण, बनला सुपरस्टार

11 May 2025

Created By: अतुल कांबळे

आईला प्रथम गुरु म्हटले जाते. एक बॉलीवूडस्टार त्याच्या आईमुळे सुपरस्टार बनला

 हा सुपरस्टार म्हणजे शाहरुख खान होय, ३० वर्षांच्या कारकीर्दीत अनेक ब्लॉकबस्टर चित्रपट दिलेत

शाहरुख खान हा ग्लोबल स्टार आहे. मायकल जॅक्सननंतर सर्वाधिक देशाने गौरवलेला शाहरुख जगात एकमेव आहे

शाहरुख खान याने  ३० वर्षांच्या कारकीर्दीत अभिनयासाठी ८ फिल्मफेअर मिळवले

एसआरकेची सर्वात मोठी गुरु त्यांची आई होती. त्यांना मुलाला एक्टर करायचं होतं

माझी आई लातिफ फातिमा खान यांनी मला एक्टर बनण्यासाठी प्रेरणा दिल्याचे शाहरुख मुलाखतीत म्हणाला

शाहरुख १४ वर्षांचे असताना त्यांच्या वडीलांचे निधन झाले.आईने त्यांचे पालनपोषण केले.दहा वर्षांनी त्यांचेही निधन झाले

५९ वर्षांच्या शाहरुख खान यांनी १०० हून अधिक पिक्चर केले आहेत.

शाहरुखची नेटवर्थ ७,३०० कोटी असून यात महागडे बंगले आणि गाड्या आहेत.