Created By: अतुल कांबळे

11 April 2025

Created By: अतुल कांबळे

युरिक एसिड वाढलंय सकाळी रिकाम्या पोटी या वस्तूंचे सेवन करावे... 

11 May 2025

Created By: अतुल कांबळे

अनियमित जीवनशैलीमुळे कारण युरिक एसिडची समस्या सर्वसामान्य असते...

युरिक एसिडच्या अधिक वाढले तर सकाळी काय सेवन करावे हे पाहावे

 लिंबूत विटामिन्स C भरपूर असते त्यामुळे युरिक एसिड लघवी वाटे बाहेर पडते

तुळस वनस्पतीत एंटी-इंफ्लेमेटरी गुण असतात.तुळशीची पाने रात्रभर भिजवून रिकाम्या पोटी ते पाणी प्यावे

रात्रभर एक चमचा मेथीदाणे पाण्यात भिजवून सकाळी ते चावून खावे किंवा पाण्यासकट प्यावे ६ 

चिया सीड्समध्ये ओमेगा-3 फॅटी एसिड आणि फायबर असते. रात्रभर पाण्यात भिजवून खावे

 गरम पाण्यात एक चमचा ऑर्गेनिक एप्पल सायडर व्हीनेगर मिसळून रिकामे पोटी प्यावे, युरिक एसिडचा स्तर नियंत्रण होतो

आवळा विटामिन्स C चा प्रमुख स्रोत आहे. शरीरात युरिक एसिड निर्मिती रोखण्यासाठी ते सहाय्यक होते.